इंग्रजी अल्फाबेट

शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

एक काव्य - शाळा घडवंण काय असतं....

*शाळा घडवंण काय असतं....*

🏤🏛🏤🏛🏤🏛🏤🏛🏤

  *शाळा घडवंण काय असतं....*
*विरोधी प्रवाहाला आवरंण असतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....,*
*ओसाड जागेला खिळवणं असतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....*
*विझणारी ज्ञानज्योत उजळंण असतं,*


  *शाळा घडवंण काय असतं....*
*समाजाला आपुलकीने जागवावं लागतं,*


  *शाळा घडवंण काय असतं....*
*चारभिंतींना बोलक करावं लागतं,*


  *शाळा घडवंण काय असतं....*
*बालमन आपलंस करत जोपासावं लागतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....*
*कष्टाची माळ  ओवावं लागतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....*
*आस बदलाची पहात धैर्य टिकवावं लागतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....*
*संपणा-या काळासोबत टिकावं लागतं ,*

  *शाळा घडवंण काय असतं....*
*वेळकाळ विसरत धडपडावं लागतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....*
*आदर्शव्रत देत दुसऱ्यांनाही पेटवावं लागतं,*

 *शाळा घडवंण काय असतं....*
*तळहातावर घाव सोसावं लागतं...*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...